Weavers Service Centre Bharti 2022-23 : नमस्कार मित्रांनो, विणकर सेवा केंद्र, मुंबई अंतर्गत कनिष्ठ विणकर, परिचर (विणकाम), परिचर (प्रक्रिया) पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जानेवारी 2023 आहे.
Weavers Service Centre Vacancy 2022-23
Weavers Service Centre Jobs 2022-23 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना www.handlooms.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.
✍ पदाचे नाव : कनिष्ठ विणकर, परिचर (विणकाम), परिचर (प्रक्रिया)
✍ पदसंख्या : एकूण 05 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) कनिष्ठ विणकर / Junior Weaver – 03 पदे
✔ शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक आणि 08 वर्षांचा अनुभव असावा.
2) परिचर (विणकाम) / Attendant (Weaving) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक आणि आयटीआय (I.T.I.) 02) 2 वर्षे अनुभव
3) परिचर (प्रक्रिया) / Attendant (Processing) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक आणि आयटीआय (I.T.I.) 02) 2 वर्षे अनुभव
📑 या भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लीक करा
➡ वयोमर्यादा : 30 जानेवारी 2023 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
☢ परीक्षा शुल्क : फी नाही
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ विणकर | Rs. 29,200/- to Rs. 92,300/- |
परिचर (विणकाम) | Rs. 18,000/- to Rs. 56,900/- |
परिचर (प्रक्रिया) | Rs. 18,000/- to Rs. 56,900/- |
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
✔ अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (WZ), Weavers’ Service Centre, 15-A, Mama Parmanand Marg, Opera House, Mumbai – 400 004. / संचालक, (WZ), विणकर सेवा केंद्र, 15-A, मामा परमानंद मार्ग, मुंबई – 400004
📑 अधिकृत PDF जाहिरात | इथे क्लीक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | www.handlooms.nic.in |
How To Apply For Weavers Service Centre Jobs 2022-23
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- सूचना :- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!