UPSC NDA Recruitment 2023 : सर्व उमेदवारांना नमस्कार, संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2023” करिता काही रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. परीक्षा 16 एप्रिल 2023 रोजी होईल लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे, आत्ता खाली सविस्तर भरती वाचावी.
UPSC NDA Bharti 2022-23
UPSC NDA Bharti 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Union Public Service Commission) यांच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
✍ पदाचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2023
✍ पदसंख्या : एकूण 395 जागा
✍ रिक्त पदांचा तपशील – खाली सविस्तर वाचा
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) ➡ 208 पदे
नौदल (Navy) ➡ 42 पदे
हवाई दल (Air Force) ➡ 120 पदे
2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] ➡ 25 पदे
✔ शैक्षणिक पात्रता :
लष्कर : 12वी उत्तीर्ण
उर्वरित : 12वी उत्तीर्ण (PCM)
➡ वयोमर्यादा : जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 या दरम्यान असावा.
☢ परीक्षा शुल्क : 100 रुपये [SC/ST/महिला: फी नाही]
✍ वेतन श्रेणी : 56100- 177500/- (Level 10) प्रमाणे मिळेल.
✉️ निवड प्रक्रिया :
UPSC NDA (I) 2023 च्या निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
लेखी परीक्षा- (900 गुण)
सेवा निवड मंडळ (SSB- 900 गुण)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
✔ अर्ज पद्धती : ऑनलाईन
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2023 (06:00 PM)
📑 PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
📑 ऑनलाईन अर्ज करा ➡ | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | upsc.gov.in |
How To Apply For UPSC NDA Bharti 2022-23
- उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. आणि मगच अचूक अर्ज सादर करावा, जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये., धन्यवाद!