(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु; Union Bank of India Recruitment 2023

1 20230124 151543 0000 min

Union Bank of India Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक” पदांच्या 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.

Union Bank Of India Bharti 2023

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍🏻 पदाचे नाव : चीफ मॅनेजर (CA), सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर), मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर)

✍🏻 पदसंख्या : एकूण 42 जागा

✍🏻 वेतनश्रेणी : युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या नियमाप्रमाणे मिळेल.

पद क्र. पदाचे नावस्केलपद संख्या
1चीफ मॅनेजर (CA)SMGS -IV03
2सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर)MMGS -III34
3मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर)MMGS – II05
Total42

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चे सहयोगी सदस्य (ACA). (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

📥 वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
पद क्र.3: 22 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज फी/Fee : OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा

📑जाहिरात (Notification) :- येथे पाहा

👉Online अर्ज करा :- Apply Online

✉️ वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
अर्जदारांनी भरतीसाठी अर्जासोबत अर्ज फी जमा करावी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF /जाहिरात बघावी, धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top