Union Bank of India Bharti 2023 : महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना नमस्कार, युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 07 जानेवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
Union Bank of India Recruitment 2022-23
Union Bank of India Jobs 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Union Bank of India) यांच्या www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा, अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
✍ पदाचे नाव : बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख
✍ पदसंख्या : एकूण 33 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) बाह्य ULA प्रमुख / External ULA Heads – 02 पदे
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन 02) पीएच.डी. पदवी 03) किमान 10 वर्षे अनुभव
2) शिक्षणतज्ज्ञ / Academicians – 04 पदे
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन 02) पीएच.डी. पदवी 03) किमान 05 वर्षे अनुभव
3) उद्योग सल्लागार / Industry Advisors – 09 पदे
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन 02) पीएच.डी.पदवी 03) किमान 05 वर्षे अनुभव
4) बाह्य विद्याशाखा / External Faculties – 18 पदे
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन 02) पीएच.डी. / एम.फील पदवी 03) किमान 05 वर्षे अनुभव
➡ वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2022 रोजी, 28 ते 60 वर्षे
☢ परीक्षा शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]
✈ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
✔ अर्ज पद्धती : ऑनलाईन
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ डिसेंबर २०२२ 07 जानेवारी 2023
📑 PDF जाहिरात – | इथे क्लीक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा – | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट – | www.unionbankofindia.co.in |
How To Apply For Union Bank of India Mumbai Bharti 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
- कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
27 डिसेंबर202207 जानेवारी 2023 (मुदतवाढ) आहे. - देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी,धन्यवाद!