South Indian Bank Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, साउथ इंडियन बँकेत ‘प्रोबशनरी लिपिक’ पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना www.southindianbank.com. या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.
South Indian Bank Bharti 2023
✍ पदाचे नाव : प्रोबशनरी लिपिक/क्लार्क
✍ पदसंख्या : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
✔ शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/इंजिनिअरिंग पदवी (X/SSLC, XII/ HSC/डिप्लोमा/पदवी किमान 60% गुण)
➡ वयोमर्यादा : 31 जानेवारी 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
☢ परीक्षा शुल्क : जनरल 800/- [SC/ST: ₹200/-]
✍ मानधन /पगार : 17900 – 1000/3 – 20900 – 1230/3 – 24590 – 1490/4 – 30550 -1730/7 – 42660 – 3270/1 – 45930 – 1990/1 – 47920
✈ नोकरी ठिकाण : गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान & दिल्ली NCR
✅ अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2023
⚠️ परीक्षा (Online) : 18 फेब्रुवारी 2023
✅ अधिकृत संकेतस्थळ :- www.southindianbank.com.
📑 भरतीची PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लीक करा
South Indian Bank Recruitment निवडीची पद्धत :
ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत (अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.)
ऑनलाइन चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रारंभिक शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
अंतिम निवड ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी मिळालेल्या एकत्रित गुणांवर आधारित असेल.
केवळ पात्रतेमुळे अर्जदाराला मुलाखतीसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही.
या पदासाठीच्या अर्जांची संख्या विचारात घेऊन निवड प्रक्रियेत आवश्यक ते फेरबदल करण्याचा आणि मुलाखतीसाठी बोलवल्या जाणार्या अर्जदारांची संख्या देखील ठरवण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
पात्रता आणि निवडीच्या बाबतीत, बँकेचा निर्णय अंतिम असेल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.