SBI Recruitment 2022 : नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सर्कल सल्लागार, व्यवस्थापक/मॅनेजर पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे. म्हणजेच अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत.
SBI Vacancy 2022
SBI Bharti 2022 : या भरतीसाठीची अधिसूचना (State Bank of India) यांच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.
✍ पदाचे नाव : सर्कल सल्लागार, मॅनेजर/व्यवस्थापक
✍ पदसंख्या : एकूण 64 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) मॅनेजर (प्रोजेक्ट डिजिटल पेमेंट्स) – 05 पदे
✔ शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)/PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
2) मॅनेजर (प्रोडक्ट्स डिजिटल पेमेंट्स/कार्ड्स) – 02 पदे
✔ शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)/PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
3) मॅनेजर (प्रोडक्ट्स डिजिटल प्लॅटफॉर्म) – 02 पदे
✔ शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)/PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
4) मॅनेजर (क्रेडिट एनालिस्ट) – 55 पदे
✔ शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा MCA किंवा MBA/PGDM किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
➡ वयोमर्यादा : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 3: 01 ऑगस्ट 2022 रोजी 28 ते 35 वर्षे
पद क्र.4: 30 जून 2022 रोजी 25 ते 35 वर्षे
☢ परीक्षा शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
- ✈ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- 👉 अर्ज पद्धती : ऑनलाईन
- ⏰ अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2022
- ⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022
📑 जाहिरात (Notification) पाहण्यासाठी खाली क्लिक करा :
पद क्र 1 ते 3 : येथे क्लीक करा
पद क्र 4 : येथे क्लीक करा
✅ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा :
पद क्र 1 ते 3 : येथे क्लीक करा
पद क्र 4 : येथे क्लीक करा
How to Apply For State Bank Of India Bharti 2022
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
- ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
- उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!
My name is sunil anna bhil
12.class pass
My name vinod khanna
15th BA pass
My name sonali jadhao 2nd year