(Rail Coach Factory) रेल कोच फॅक्टरी मध्ये 550 पदांची नवीन भरती; 10वी व ITI पास तरुणांना संधी! इथे ऑनलाईन अर्ज करा

jpg 20230205 190458 0000 min

Rail Coach Factory Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, रेल कोच फॅक्टरी अंतर्गत “शिकाऊ उमेदवार/ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.

Rail Coach Factory Bharti 2023

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार/ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पदसंख्या – एकूण 550 जागा

अ. क्र.ट्रेड पद संख्या 
1फिटर215
2वेल्डर (G&E)230
3मशीनिस्ट05
4पेंटर (G)05
5कारपेंटर05
6इलेक्ट्रिशियन75
7AC & Ref. मॅकेनिक15
Total550

शैक्षणिक पात्रता : 01) किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (आयटीआय) प्रमाणपत्र आवश्यक.

➡ वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 100/- रुपये. (ST/SC/PWBD/महिलांना फी नाही)
नोकरी ठिकाण : कपूरथला (पंजाब)

निवड प्रक्रिया :
10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2023

✅अधिकृत संकेतस्थळ : https://www.rcf.indianrailways.gov.in/
📑भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

👉ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

How To Apply For RCF Bharti 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.

Selection Process For Rail Coach Factory Notification 2023
सर्व प्रथम 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी होईल.
तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी होईल.
अशा प्रकारे RCF शिकाऊ भरतीची निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
रेल्वे कोच फॅक्टरी शिकाऊ निवड प्रक्रियेच्या तपशीलासाठी कृपया अधिकृत सूचना/जाहिरातीला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top