Pune University Bharti 2023 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये नवीन भरती सुरु; 10वी पास उमेदवारांना संधी!!

20230125 124441 min

Pune University Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) अंतर्गत “डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर” पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे (महाराष्ट्र) आहे.

Pune University Vacancy 2023 

या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Savitribai Phule Pune University) यांच्या www.unipune.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍🏻 पदाचे नाव : डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर/ Domestic Data Entry Operator

✍🏻 पदसंख्या : एकूण 04 जागा

✍🏻 वेतनश्रेणी : Rs. 6,000.00/-  16,000.00/-

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक सविस्तर माहिती करीता खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF वाचावी.)

🔷 अर्ज पद्धती – ऑनलाईन
📂नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

📑 जाहिरात/ 👉अर्ज लिंकshorturl.at/firtG
✅ अधिकृत वेबसाईटwww.unipune.ac.in

How to Apply online for Pune University Bharti 2023 | पुणे विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर Register यावर क्लिक करा.
तुमचे नाव, पत्ता, शक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
Apply for this Opportunity वर क्लिक करा.
अर्ज सबमिट करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top