Prabodhini Amravati Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, वसतिगृह ताठ आवार व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
Prabodhini Amravati requiredment 2023
- ✍️ पदाचे नाव – निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, वसतिगृह ताठ आवार व्यवस्थापक
- ✍️ पद संख्या – 10 जागा
- ✈️ नोकरी ठिकाण – अमरावती
- 📑 अर्ज पद्धती – ऑफलाईन
- 🙋🏻♂️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती , महाराष्ट्र
- ⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
- 🌐 अधिकृत वेबसाईट – www.prabodhiniamravati.org.in
वेतनश्रेणी :
निबंधक तथा सहायक प्राध्यापक = 15600-39100 (ग्रेड पे – 5000) एस- 1955100-175100
सहायक प्राध्यापक = 15600 -39100 (ग्रेड पे – 5000) एस- 1955100-1751100
वसतिगृह ताठ आवार व्यवस्थापक = 9300 -34800 (ग्रेड पे 4200 ) एस-1335400 -112400
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो = 9300-34800(ग्रेड पे 4200) एस-1335400 -112400
📑 PDF जाहिरात :- shorturl.at/dQZ47
✅ अधिकृत वेबसाईट :- www.prabodhiniamravati.org.in
How To Apply For Prabodhini Amravati Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
- सदर पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात टंकलिखित करुन त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत निम्न स्वाक्षरीतांकडे दि. २०/०२/२०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे.
- विहित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांचा विचार केला जाणार नाही.
- अंतिम दिनांकास प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र अर्जाबाबत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मंबई यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.