Ordnance Factory Bhusawal bharti 2022/23| आयुध कारखाना भुसावळ अंतर्गत विविध पदांची भरती सुरु! 

20221215 150744 min

Ordnance Factory Bhusawal Recruitment 2022/23 :
आयुध कारखाना भुसावळ अंतर्गत “पदवीधर / तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.

 • Total जागा –06 जागा
 • पदाचे नाव _ पदवीधर / तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार
 • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण (Job Location) –भुसावळ, जळगांव
 • वयोमर्यादा (Age Limit) –14 वर्षे पूर्ण
 • अर्ज पद्धती –ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लि.चे एक युनिट. भुसावळ, पिन-४२५ २०३, महाराष्ट्र
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 04 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट (Official Website) – ddpdoo.gov.in
 • जाहिरात (Recruitment Notification) – shorturl.at/akrW1
 • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – portal.mhrdnats.gov.in

How To Apply For Ordnance Factory Bhusawal Notification 2022-23

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सीलबंद लिफाफ्यात “ग्रॅज्युएट/टेक्निशियन (डिप्लोमा) उमेदवाराच्या पदासाठी अर्ज- (ग्रुप कोड)” असे शीर्षक असलेल्या पाठवायचे आहेत.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top