(NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत भरती सुरू; आजच अर्ज करा | NIRDPR Recruitment 2023

20230122 150312 0000

NIRDPR Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत (National Institute of Rural Development & Panchayati Raj) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना www.nirdpr.org.in या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

NIRDPR Bharti 2023

NIRDPR Vacancy 2023 : ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍ पदसंख्या : एकूण 135 जागा

वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट01
2प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर01
3प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन)01
4मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट01
5स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर06
6यंग फेलो125
Total135

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 

1) कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट
शैक्षणिक पात्रता : 
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर
शैक्षणिक पात्रता :
 (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन)
शैक्षणिक पात्रता 
: (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

4) मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
 (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

5) स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर
शैक्षणिक पात्रता :
 (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

6) यंग फेलो
शैक्षणिक पात्रता :
 (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 19 जानेवारी 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल /ओबीसी 300/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023

✅अधिकृत वेबसाईट :- www.nirdpr.org.in
📝भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा

👉ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा

📩 वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ऑफलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची छायांकित प्रत प्रत्यक्ष सादर करावी.
विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी,धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top