NHPC Recruitment 2023 :(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 401 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 (11:59 PM) आहे.
NHPC Bharti 2023
NHPC Recruitment 2023 : तरूणांनो पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.nhpcindia.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.
✍ पदाचे नाव : ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल), ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल), ट्रेनी ऑफिसर (फायनान्स), ट्रेनी ऑफिसर (HR), ट्रेनी ऑफिसर (लॉ)
✍ पदसंख्या : एकूण 401 जागा
दाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
पद क्र.1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 136 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) किंवा 60% गुणांसह AMIE
पद क्र.2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 41 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
पद क्र.3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 108 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
पद क्र.4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 99 पदे
✔शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA/ICWA/CMA
पद क्र.5) ट्रेनी ऑफिसर (HR) – 14 पदे
✔शैक्षणिक पात्रता : मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 03 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह विधी पदवी.
📩 वयोमर्यादा : 25 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
✔ परीक्षा फी : फी नाही
✔ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत किंवा परदेशात.
👉 पगार :
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी ऑफिसर (HR) – 50,000 ते 1,60,000
ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 50,000 ते 1,60,000
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023 (11:59 PM)
✅ अधिकृत संकेतस्थळ : www.nhpcindia.com
📝भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
✅ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा
विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!