NHM Palghar Bharti 2023 | NHM पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!

20221230 144131 min

NHM Palghar Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

NHM Palghar Vacancy 2023

NHM Palghar requrinment 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (NHM) यांच्या www.zppalghar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा, अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍️ पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

✍️ पदसंख्या :- एकूण 19 जागा

nhm pal6792708728532971235
NHM Palghar Vacancy details 2023

✍️ नोकरी ठिकाण :- पालघर (महाराष्ट्र)

✍️ वयोमर्यादा :- 38 वर्षे

📑 शैक्षणिक पात्रता :- वैद्यकीय अधिकारी MBBS

👉🏻 निवड प्रक्रिया :- मुलाखती

✈️ मुलाखतीचा पत्ता :- नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर

⏰️ मुलाखतीची तारीख :- 03 जानेवारी 2023 

🌐 अधिकृत वेबसाईट : www.zppalghar.gov.in

National Health Mission Palghar Recruitment 2023 :-  Important Documents 

 • 10 वी व 12 वी पासचे मार्कलिस्ट
 • पदनिहाय शैक्षणिक अर्हता
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र
 • अनुभव दाखला
 • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे अनिवार्य
 • कौन्सील (MCI/MMC ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इ.

✅ अधिकृत वेबसाईट : www.zppalghar.gov.in

📑 PDF जाहिरात :- shorturl.at/af567

Selection Process For NHM Palghar Jobs 2023

 1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 3. मुलाखत 03 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.
 4. तसेच सदर दिवशी आवश्यक उमेदवार संख्येची परिपूर्ती न झाल्यास सदर पदाची परिपूर्ती होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या मंगळवारी थेट मुलाखत घेण्यात येईल.
 5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top