NHM Dhule Bharti 2022 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
NHM Dhule Recruitment 2022
NHM Dhule Vacancy 2022 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..
✍ पदाचे नाव : स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर
✍ पदसंख्या : एकूण 48 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
- 1) स्टाफ नर्स – 15 पदे
- ✔ शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc Nursing
- 2) लॅब टेक्निशियन – 01 पद
- ✔ शैक्षणिक पात्रता : DMLT
- 3) ऑडिओलॉजिस्ट – 01 पद
- ✔ शैक्षणिक पात्रता : Degree in Audiology
- 4) स्पेशलिस्ट – 21 पदे
- ✔ शैक्षणिक पात्रता : MD/MS
- 5) पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर – 01 पद
- ✔ शैक्षणिक पात्रता : Relevant Bachelorate Degree
- 6) फिजिओथेरपिस्ट – 01 पद
- ✔ शैक्षणिक पात्रता : Graduation Degree
- 7) मेडिकल ऑफिसर – 08 पदे
- ✔ शैक्षणिक पात्रता : MBBS
- ✈ नोकरीचे ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
- ➡ वयोमर्यादा :
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- ☢ परीक्षा शुल्क :
- खुला प्रवर्ग – रु. 150/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
- 📂 अर्ज पद्धती – ऑफलाईन
- ✉️ Address/अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे
- ⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची पोहोचण्याची शेवट तारीख : 30 डिसेंबर 2022
📑 PDF जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | dhule.gov.in |
Important Documents |आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणीक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- शासकीय अनुभव असलेलेप्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- छोटया कुटुंबाचे प्रमाणपत्र
- (मित्रांनो अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी व इतर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत PDF/ मुळ जाहिरात पाहावी)
How to Apply For NHM Dhule Bharti
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!
My name sunil anna bhil
R
Saurabh Gore
S
Hi