NCCS Pune Bharti 2023 | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांची भरती; इथे करा ऑनलाईन अर्ज..

1 20230131 143819 0000 min

NCCS Pune Recruitment 2023 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रयोगशाळा व्यवस्थापक, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल-लॅब असोसिएट, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.

NCCS Pune Bharti 2023

पदाचे नाव : प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रयोगशाळा व्यवस्थापक, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल-लॅब असोसिएट,कनिष्ठ संशोधन फेलो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पदसंख्या : एकूण 17 जागा

पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता

1) प्रकल्प शास्त्रज्ञ – I / Project Scientist-I – 01 पद
शैक्षणिक पात्रता :
 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून विज्ञानात डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02) अनुभव

2) संशोधन सहयोगी – II / Research Associate – II – 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
 1) पीएच.डी/ एमडी /एमएस /एमडीएस किंवा समकक्ष पदवी आणि 03 वर्षे अनुभव किंवा एम.फार्म / एम.ई / एम.टेक 02) अनुभव

3) प्रयोगशाळा व्यवस्थापक / Laboratory Manager – 01 पदे
शैक्षणिक पात्रता :
 01) एम.एस्सी / बी.टेक. / एम.टेक / एमबीए / एमबीबीएस / संबंधित विषयातील पात्रता 02) अनुभव किंवा 01) पीएच.डी/ एमडी /एमएस /एमडीएस किंवा समकक्ष पदवी आणि 03 वर्षे अनुभव किंवा एम.फार्म / एम.ई / एम.टेक 02) अनुभव

4) प्रकल्प सहयोगी / Project Associate – 07 पदे
शैक्षणिक पात्रता :
 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी 02) अनुभव

5) तांत्रिक-लॅब असोसिएट / Technical-Lab Associate – 01 पद
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान / संबंधित विषयांमध्ये पदवीधर सह 03 वर्षे अनुभव किंवा किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी

6) ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow – 03 पदे
शैक्षणिक पात्रता :
 मूलभूत विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी/पपदव्युत्तर पदवी प्राधान्य : एम.एस्सी बायोइन्फॉरमॅटिक्स आणि अनुभव

7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician – 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
 01) बी.एस्सी. / 3 वर्षांचा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा 02) अनुभव

वयाची अट : 11 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 56,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.nccs.res.in

📑भरतीची PDF/ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

👉 ऑनलाईन अर्ज करा : shorturl.at/fsMTY

How To Apply For National Centre For Cell Science Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सदर पदांकरीता अधिक माहिती nccs.res.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top