8 वी, 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी! MSRTC Dhule Bharti 2023

20230209 135252 min 1

MSRTC Dhule Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, (Maharashtra State Road Transport Corporation, Dhule) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत “वेल्डर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक” पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.

✍🏻 पदाचे नाव – वेल्डर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक

✍🏻 पदसंख्या – एकूण 99 जागा

पदाचे नावपद संख्या 
वेल्डर06 पदे
शीट मेटल वर्कर24 पदे
मेकॅनिक डिझेल20 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स10 पदे
मेकॅनिक39 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वेल्डर8th pass
शीट मेटल वर्कर8th pass
मेकॅनिक डिझेल10th pass
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स10th pass
मेकॅनिक10th pass
पदाचे नाववेतनश्रेणी
वेल्डरRs. 5,000 – 8,000/-
शीट मेटल वर्करRs. 5,000 – 8,000/-
मेकॅनिक डिझेलRs. 6,000 – 8,000/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सRs. 6,000 – 8,000/-
मेकॅनिकRs. 6,000 – 8,000/-

नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज पद्धती – ऑनलाईन

MSRTC Dhule Bharti 2023 Details
🆕 Name of DepartmentMaharashtra State Road Transport Corporation, Dhule
📥 Recruitment DetailsMSRTC Dhule Recruitment 2023
👉 Name of PostsWelder, Sheet Metal Worker, Mechanic Diesel, Mechanic Auto Electrical And Electronics, Mechanic
🔷 No of Posts99 Vacancies
📂 Job LocationDhule
✍🏻 Application ModeOnline
✅ Official WebSitemsrtc.maharashtra.gov.in
📑 जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर)shorturl.at/elqyN
📑 जाहिरात/ नोंदणी करा (शीट मेटल वर्कर)shorturl.at/nADWZ
📑 जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल)shorturl.at/fIJM2
📑 जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)shorturl.at/ptV12
📑 जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक)shorturl.at/aeNT3
✅ अधिकृत वेबसाईटmsrtc.maharashtra.gov.in

How To Apply For Maharashtra State Road Transport Corporation Dhule Bharti 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

1 thought on “8 वी, 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी! MSRTC Dhule Bharti 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top