MPSC मार्फत मेगा भरती पूर्व परीक्षा | MPSC Group-B and Group-C Recruitment 2023

IMG 20230121 WA0001

MPSC Group-B and Group-C Recruitment 2023: MPSC Group-B and Group-C Recruitment has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows –

MPSC Group-B and Group-C Recruitment 2023

मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा भरती अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी,राज्य कर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,तांत्रिक सहाय्यक,कर सहाय्यक,लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 8169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1ते 6 पदवीधर,पद क्र.7: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि,पद क्र.8: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. असावा. उमेदवाराचे वय हे 01 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट],पद क्र.1, 5 & 7: 18 ते 38 वर्षे,पद क्र.2, 4, 6, & 8: 19 ते 38 वर्षे,पद क्र.3: 19 ते 31 वर्षे. दरम्यान असावे.

मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा भरती 2023 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 25 जानेवारी 2023 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – सहायक कक्ष अधिकारी,राज्य कर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,तांत्रिक सहाय्यक,कर सहाय्यक,लिपिक-टंकलेखक

🙋 Total जागा – 8169 Vacancy

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –पद क्र.1ते 6 पदवीधर,पद क्र.7: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि,पद क्र.8: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट],पद क्र.1, 5 & 7: 18 ते 38 वर्षे,पद क्र.2, 4, 6, & 8: 19 ते 38 वर्षे,पद क्र.3: 19 ते 31 वर्षे.

💷 अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

📃 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 25 जानेवारी 2023

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 14 फेब्रुवारी 2023

🧾परीक्षा वेळापत्रक –पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023,मुख्य परीक्षा: गट-ब: 02 सप्टेंबर 2023, गट-क: 09 सप्टेंबर 2023

📋परीक्षा केंद्र (पूर्व परीक्षा) – महाराष्ट्रातील 37 केंद्र.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) –
येथे पहा
📰 जाहिरात PDF (Recruitment Notification) –येथे पहा
📃 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) –येथे पहा

 

मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा भरती 2023

 

Department NameMPSC Department
Name of PostsAssistant Section Officer ,State Tax Inspector,Police Sub-Inspector,Sub Registrar (Grade-1)/Inspector of Stamps,Sub Inspector, State Excise,Technical Assistant, Tax Assistant,Clerk-Typist
No. of Posts8169 Vacancy
Job LocationALL MAHARASHTRA
Application ModeONLINE
Official Websiteयेथे पहा

How To Apply For MPSC Group-B and Group-C Recruitment 2023

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top