MCL Recruitment 2023 | महानदी कॉफीफिल्ड लिमिटेड अंतर्गत नवीन सरकारी भरती; वेतन रु. 34,391 मिळेल

20221218 144103 min

MCL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, MCL महानदी कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत ज्युनियर ओव्हरमन T&S, माइनिंग सिरदार T&S, सर्व्हेअर पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. तसेच, लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

Mahanadi Coalfields Limited Bharti 2023

MCL Bharti 2023 : या भरतीसाठीची अधिसूचना (Mahanadi Coalfields Limited) यांच्या www.mahanadicoal.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक ऑनलाइन अर्ज सादर करावा…,

✍ पदाचे नाव : ज्युनियर ओव्हरमन T&S, माइनिंग सिरदार T&S, सर्व्हेअर

✍ पदसंख्या : एकूण 295 जागा

रिक्त पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता

1) ज्युनियर ओव्हरमन T&S – 82 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओवरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र

2) माइनिंग सिरदार T&S – 145 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र

3) सर्व्हेअर – 68 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हे प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : 23 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे    [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
☢ परीक्षा शुल्क : General/OBC: ₹1180/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

✔ वेतनमान (Pay Scale) :
1) ज्युनियर ओव्हरमन T&S – रु. 31,852.56
2) माइनिंग सिरदार T&S – रु. 31,852.56
3) सर्व्हेअर – रु. 34,391.65

नोकरी ठिकाण : ओडिशा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 03 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023

 PDF जाहिरात (Notification)इथे क्लीक करा
 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटwww.mahanadicoal.in

How To Apply For Mahanadi Coalfields Limited Bharti 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नमूद केलेले तपशील/कागदपत्रे/माहिती तयार ठेवा.
  • महत्त्वाच्या सूचना वाचा आणि (√) ‘मी सहमत आहे’ बटणावर क्लिक करा.
  • आवश्यक तपशील भरून नोंदणी करा (पोस्ट निवडलेले, नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा).
  • तुमच्या मेल आणि मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला अर्ज क्रम क्रमांक, वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तपासा.
  • ई-मेलद्वारे प्राप्त केलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुमच्या खात्यात पुन्हा लॉगिन करा.
  • अर्जावर जाण्यासाठी पर्यायावर क्लिक करा आणि संबंधित फील्डमधील सर्व आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • अर्जाच्या फॉर्मचे पूर्वावलोकन तपासा आणि काही दुरुस्त्या करा.
  • सबमिट बटण वर क्लिक करा.
  • डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करा (लागू असेल).
  • भविष्यातील रेकॉर्डसाठी अर्जाची प्रिंट काढा.
  • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top