Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2022 : नमस्कार मित्रांनो, MBMC मिरा-भाईंदर महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 & 28 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2022
Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2022 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation) यांच्या www.mbmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
✍ पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका
✍ पदसंख्या : एकूण 23 जागा
पदाचे नाव पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) / Medical Officer (Gynaecologist and Obstetrician) – 01 जागा
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी. तथापी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युतर पदविकाधारकामधून (DCH) भरण्यात येईल. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
2) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – 09 जागा
✔ शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस) 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
3) औषध निर्माण अधिकारी / Pharmaceutical Manufacturing Officer – 01 जागा
✔ शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म पदवी उत्तीर्ण. ०३) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4) प्रसविका / Midwife – 12 जागा
✔ शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. 02) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा ए.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण. 03) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. -> (अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
✍ मानधन/इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) Rs. 80,000/- Per Month
वैद्यकीय अधिकारी Rs. 70,000/- Per Month
औषध निर्माण अधिकारी Rs. 20,000/- Per Month
प्रसविका Rs, 20,000/- Per Month
➡ वयोमर्यादा :
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
✅ निवड प्रक्रिया – मुलाखती
✉️ मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे 401101
✈ मुलाखतीची तारीख :–
⏰वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) – 27 डिसेंबर 2022
⏰वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका – 28 डिसेंबर 2022
📑 PDF जाहिरात | इथे क्लीक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
Selection Process For Mira Bhayandar Mahanagarpalika Jobs 2022
- सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींचा एक संच व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे.
- सर्व पदांकरिता मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- तोंडी मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा कोणताही खर्च दिला जाणार नाही.
- मुलाखतीची तारीख 27 & 28 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.
- याबाबतची सविस्तर माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.