Mahavitaran Kolhapur Bharti 2023 | महावितरणमध्ये 165 जागांसाठी नवीन भरती; इथे करा अर्ज..

png 20230127 141526 0000 min

Mahavitaran Kolhapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कोल्हापूर येथे भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

MahaVitaran kolhapur Vacancy 2023 

 • ✍️ पदाचे नाव – अप्रेंटिस
 • ✍️ पदसंख्या – 165 जागा
 • 📑 शैक्षणिक पात्रता – :
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • ✈️ नोकरी ठिकाण –कोल्हापूर
 • 📮 अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • 🌐 अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in

💰 वेतनश्रेणी : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) = 6,000/- to 10,000/- Rs. अप्रेंटिस (लाइनमन) = 6,000/- to 10,000/- Rs.

How To Apply For Mahavitaran Kolhapur Recruitment 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • कृपया लक्षात घ्या की अर्जाची एक प्रत आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रत उमेदवारांनी संदर्भासाठी ठेवली पाहिजे आणि कागदपत्र पडताळणी / छाननीच्या वेळी वर सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह सादर केले पाहिजे.
 • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स

👉 ऑनलाईन अर्ज करा (इलेक्ट्रिशियन) shorturl.at/BISV7

🌐 ऑनलाईन अर्ज करा (लाइनमन) shorturl.at/dmuGM

✅ अधिकृत वेबसाईट kolhapur.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top