MahaTransco Apprentice Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2023 आहे.
MahaPareshan Bharti 2023
✍🏻 पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अप्रेंटिस
✍🏻 पदसंख्या : एकूण 87 जागा
अ. क्र. | कार्यालयाचे नाव | आस्थापना नोंदणी क्र. | पद संख्या |
1 | कळवा | E10162701237 | 62 |
2 | बोईसर | E11222700108 | 25 |
Total | 87 |
✅ आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
02) NCVT/ITI (वीजतंत्री)/राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
➡ वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
☢ परीक्षा फी : फी नाही
✔ पगार (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
✈ नोकरी ठिकाण : कळवा & बोईसर (महाराष्ट्र)
🆕 शैक्षणिक दस्तावेज/Important Documents –
१) एस.एस.सी. व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उर्त्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत..
२) शाळा सोडल्याचा दाखला
३) आधारकार्ड
४) मागासवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
५) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
६) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
७) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.
⏰ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
⏰ऑफलाइन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2023
- ✉️ कळवा: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-400708
- ✉️ बोईसर: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैरापाडा, मु. विद्यानगर, पो.सरावली. ता. पालघर, जि. पालघर-401501
✅ अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
How to Apply For MahaTransco Bharti 2023
या भरतीकरिता ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करावे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
तसेच उमेदवारांनी अर्जाची प्रत वरील संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
तसेच अर्जाची छायांकित प्रत व इतर कागदपत्र दि. ०१.०३.२०२३ पर्यंत खालील कार्यालयातील पत्त्यावर पोस्टाने / स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Open University 1 year
Sarvice imptett
10 st not caplet yashvant rao univercity naded 1 year