Mahagenco Recruitment 2022 : नमस्कार मित्रांनो, महाजेनको मध्ये पगार मिळणार रु. १ लाख १९ हजाराहून अधिक; पण अर्ज करण्यास राहिले फक्त शेवटचे दोनच दिवस! महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता” पदांच्या 661 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
MahaGenco Vacancy 2022
MahaGenco Bharti 2022 : या भरती साठीची अधिसूचना (MahaGenco) यांच्या www.mahagenco.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..
✍ पदाचे नाव : सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता
✍ पदसंख्या : एकूण 661 जागा.
✍ वेतन श्रेणी : रु. 37,340/- ते रु. 1,19,315/- पदानुसार मिळेल.
पद क्र. | पदाचे नाव | शाखा | पद संख्या |
1 | सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) | मेकॅनिकल | 122 |
इलेक्ट्रिकल | 122 | ||
इन्स्ट्रुमेंटेशन | 61 | ||
विभागीय उमेदवार | 34 | ||
Total | 339 | ||
2 | कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) | मेकॅनिकल | 116 |
इलेक्ट्रिकल | 116 | ||
इन्स्ट्रुमेंटेशन | 58 | ||
विभागीय उमेदवार | 32 | ||
Total | 322 | ||
एकूण पदसंख्या | 661 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.2: (i) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
➡ वयोमर्यादा : दि. 17 डिसेंबर 2022 रोजी कमाल 38 वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. 500/800/- मागासवर्गीय : रु. 300/600/-
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 17 डिसेंबर 2022
📑 जाहिरात (Notification) : येथे पाहा
✅ Online अर्ज करा : Apply Online
How To Apply For Mahanirmiti Recruitment 2022
- इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुण ऑनलाइन अर्ज भरावा.
- उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी नसल्यास, अर्ज करण्यापूर्वी त्याने/तिने नवीन ईमेल आयडी तयार करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांना अर्ज फी भरल्याचा पुरावा अर्जात दिलेल्या लिंक वर अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!
काम.नाही.सर.मला.कर.आहे.तुमच