भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती | LIC ADO Recruitment 2023

IMG 20230124 WA0000

LIC ADO Recruitment 2023: LIC ADO Recruitment has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows –

LIC ADO Recruitment 2023

भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदांची भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) पदांच्या एकूण 9400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप असावा. उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] दरम्यान असावे.

भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदांची भरती 2023 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC: ₹750/- [SC/ST: ₹100/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)

🙋 Total जागा – 9400 Vacancy

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

💷 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹750/-   [SC/ST: ₹100/-]

📃 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 फेब्रुवारी 2023

🧾परीक्षा (Online) – पूर्व परीक्षा: 12 मार्च 2023,मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) –
येथे पहा
📰 जाहिरात PDF (Recruitment Notification) –येथे पहा
📃 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) –येथे पहा

 

भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदांची भरती 2023

 

Department NameLIC ADO Department
Name of PostsApprentice Development Officers (ADO)
No. of Posts9400 Vacancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official Websiteयेथे पहा

How To Apply For LIC ADO Recruitment 2023

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://ibpsonline.ibps.in/licadojan23/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top