Krushi Vibhag Thane Bharti 2023 | कृषी विभाग, ठाणे येथे 79 जागांसाठी नवीन भरती! अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी…

20230115 151843 min

Krushi Vibhag Thane Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, कृषि विभाग ठाणे अंतर्गत होणाऱ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.

Krushi Vibhag Thane requiretent 2023 :  या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना यांच्या  या www.krishi.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.

✍️ एकूण रिक्त पदे  : 79 जागा

✍️ रिक्त पदाचे नाव : कृषी पर्यवेक्षक / Agricultural Supervisor
📑 आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक 1 जानेवारी, 2023 रोजी किमान 5 वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती


02) स्पष्टीकरण :- 5 वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील : i) नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून, ii) पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.
03). कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती.

💰 परीक्षा फी : 650/- रुपये.
💸 पगार : 35,400/- रुपये ते 1,124,00/- रुपये.
✈️ नोकरी ठिकाण : ठाणे

📑 परीक्षेचा अभ्यासक्रम व योजना :-
सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. 28 नोव्हेंबर, 2018 अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील: सामान्य विषय (पेपर-1) व कृषि विभागाचे विषय (पेपर-2).
प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे 100 प्रश्न आणि तितकेच गुण आणि 90 मिनिटांचा कालावधी असेल.

🙋🏻‍♂️ निवडीचे निकष :
कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.१३-अ, दि. 4 मे, 2022 मधील तरतुदीनुसार राहील.

📑 अर्ज पद्धती : ऑनलाईन
⏰️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 जानेवारी 2023
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2023
🌐 अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
🚨 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

How To Apply For Krushi Vibhag Thane Bharti Recruitment 2023

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top