Konkan Railway Bharti 2022-23 | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती; 65,000 रुपये पगार मिळेल

20221219 145025 min

Konkan Railway Bharti 2022-23 : नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला वेळोवेळी विवध सरकारी नोकऱ्यांची अचूक माहिती देतच असतो; कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ लेखा व्यवस्थापक” पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

Konkan Railway Vacancy 2022-23

KRCL Recruitment 2022 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना konkanrailway.com या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..

✍ पदाचे नाव : कनिष्ठ लेखा व्यवस्थापक / Jr. Accounts Manager

✍ पदसंख्या : एकूण 04 जागा

✍ मानधन (Pay Scale) : Rs.65,688/- per month

शैक्षणिक पात्रता : सीए / ICWA

➡ वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2022 रोजी 35 वर्षापर्यंत.
☢ परीक्षा शुल्क : फी नाही

✈ नोकरी ठिकाण : महाराष्ट्र व कर्नाटक.
📥 निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : ११ जानेवारी २०२३
✉️ मुलाखतीचे ठिकाण : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

अधिकृत संकेतस्थळ :- www.konkanrailway.com
📑 भरतीची PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लीक करा

Selection Process For For Konkan Railway Bharti 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीची वेळ: 09.00 ते 12:00 वाजेपर्यंत फक्त मुलाखतीच्या तारखेला करायची आहे.
  • उमेदवार 11 जानेवारी 2023 तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!

3 thoughts on “Konkan Railway Bharti 2022-23 | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती; 65,000 रुपये पगार मिळेल”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top