CB Khadki Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, Khadki Cantonment Board/ खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना kirkee.cantt.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 (05:30 PM) आहे.
Khadki Cantonment Board Bharti 2023
✍🏻 पदसंख्या : एकूण 97 जागा
✍🏻 पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता : (खाली सविस्तर वाचा)
पद क्र.1) रजिस्ट्रार – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा
पद क्र.2) बालरोगतज्ञ – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा (ii) 05/07 वर्षे अनुभव
पद क्र.3) सहायक वैद्यकीय अधिकारी – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : MBBS
पद क्र.4) फार्मासिस्ट – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/ B.Pharm/M.Pharm
पद क्र.5) फिजिओथेरपिस्ट – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा
पद क्र.6) एक्स-रे तंत्रज्ञ – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : रेडिओग्राफी पदवी किंवा B.Sc (PCB) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.7) स्टेनोग्राफर – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.8) माळी – 06 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) गार्डनर कोर्स किंवा फलोत्पादन डिप्लोमा
पद क्र.9) ड्रेसर – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेडिकल ड्रेसिंग डिप्लोमा
पद क्र.10) वार्ड आया – 06 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
पद क्र.11) वार्ड बॉय – 04 पदे
शैक्षणिक पात्रता :10वी उत्तीर्ण
पद क्र.12) पाउंडकीपर – 01 पद
शैक्षणिक पात्रता :10वी उत्तीर्ण
पद क्र.13) मजदूर – 06 पदे
शैक्षणिक पात्रता :10वी उत्तीर्ण
पद क्र.14) वॉचमन – 11 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
पद क्र.15) शिपाई – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
पद क्र.16) फायरमन – 04 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन दल कोर्स
पद क्र.17) कारपेंटर – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटरी)
पद क्र.18) मेसन – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मसोनरी)
पद क्र.19) वायरमन – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन)
पद क्र.20) स्वच्छता निरीक्षक – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
पद क्र.21) सफाई कामगार (स्वीपर) – 37 पदे
शैक्षणिक पात्रता : 07वी उत्तीर्ण
वयाची अट : 06 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 3: 23 ते 35 वर्षे
पद क्र.4 ते 21: 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/- ]
नोकरी ठिकाण : पुणे
पगार :रुपये 15000 ते 2,87, 000 पर्यंत मिळेल.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2023 (05:30 PM)
✅अधिकृत संकेतस्थळ :- kirkee.cantt.gov.in
📑भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लीक करा
- How To Apply For CB Khadki Bharti 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.