ISRO Recrutment 2022 | Isro मध्ये Scientist होण्याची संधी |

isro bharti 2022

SRO recruitment 2022: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी. यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 असणार आहे.

Engineers साठी मोठी खूशखबर! ISRO मध्ये सायंटिस्ट होण्याची संधी; या पदांसाठी बंपर पदभरती

या पदांसाठी भरती

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 21

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) – 14

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) -33

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) –

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) –

भरती शुल्क

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) – 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) – 250/- रुपये

असं करा अप्लाय

 1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
 2. ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज 29.11.2022 ते 19.12.2022 दरम्यान ISRO वेबसाइटवर होस्ट केला जाईल.
 3. नॅशनल करिअर सर्व्हिसेस (NCS) पोर्टल अंतर्गत नोंदणीकृत आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणारे उमेदवार नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून रीतसर अर्ज करू शकतात.
 4. अर्ज फक्त ऑनलाइन प्राप्त होतील.
 5. नोंदणी केल्यावर, अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल,
 6. जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे.
 7. अर्जामध्ये अर्जदाराचा ई-मेल आयडी अनिवार्यपणे द्यावा लागेल.

 कागदपत्रे  आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2022

JOB TITLE ISRO Scientist/ Engineer Jobs 2022

 • या पदांसाठी भरती शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 21
 • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • भरती शुल्क शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) – 250/- रुपये
 • ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा)

Important Links

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी  इथे क्लिक करा- https://apps.ursc.gov.in/CentralBE-2022/advt.jsp.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा – https://www.isro.gov.in/

 फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा – https://apps.ursc.gov.in/CentralBE-2022/advt.jsp 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top