Indian Army SSC Tech Recruitment 2023 : सर्वांना नमस्कार, भारतीय नौदल (Ministry of Defence) अंतर्गत 61 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2023) आणि 32 वा लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो. 2023) ज्यामध्ये टेक आणि नॉन-टेक (नॉन-यूपीएससी) साठी संरक्षण कर्मचार्यांच्या विधवां करिता 191 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 (03:00 PM) आहे.
Indian Army Bharti 2023
Indian Army SSC Tech Vacancy 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Indian Army) यांच्या www.indianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
✍ पदाचे/कोर्सचे नाव : 61st SCC (T) (पुरुष) & 32nd SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2023.
✍ पदसंख्या : एकूण 191 जागा
पदाचे/कोर्सचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) SSC (T)-61 & SSCW (T)-32 – 189 पदे
✅शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार. Widows of Defence Personnel only
2) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) – 01 पद
✅शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
3) SSC (W) (Tech) – 01 पद
✅शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech
🙍 वयाची अट :
1)SSC (T)-61 & SSCW (T)-32 : जन्म 02 ऑक्टोबर 1996 ते 01 ऑक्टोबर 2003 दरम्यान.
2)Widows of Defence Personnel : 01 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023 (03:00 PM)
✅ अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
📝 जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
How to Apply For Indian Army Application 2023
- अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
- www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवरच अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
- नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!