IIT Bombay Bharti 2022-23 : नमस्कार मित्रांनो, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे “प्रशासकीय अधीक्षक (हिंदी अनुवादक), सल्लागार (वित्त आणि खाते)” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2023 आहे. अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे.
IIT Bombay Vacancy 2022-23
IIT Bombay Recruitment 2022 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Indian Institute Of Technology Bombay) यांच्या www.iitb.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..
✍ पदाचे नाव : प्रशासकीय अधीक्षक (हिंदी अनुवादक), सल्लागार (वित्त आणि खाते)
✍ पदसंख्या : एकूण 02 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) प्रशासकीय अधीक्षक (हिंदी अनुवादक) / Administrative Superintendent (Hindi Translator) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : 01) हिंदी विषयात बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे
2) सल्लागार (वित्त आणि खाते) / Consultant (Finance & Accounts) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : 01) खालील शैक्षणिक पात्रता (रे) आणि अनुभव असलेले निवृत्त सरकारी अधिकारी वित्त आणि लेखा क्षेत्रातील सल्लागार पदासाठी विचारात घेण्यासाठी अर्ज करू शकतात. 02) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
➡ वयोमर्यादा : खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी
☢ परीक्षा शुल्क : फी नाही
पदाचे नाव | वेतन |
प्रशासकीय अधीक्षक (हिंदी अनुवादक) | Pay Level 6 (35400-112400)/ Pay Level 7 (44900-142400) |
सल्लागार (वित्त आणि खाते) | Pay level 12 (7th CPC) / PB 3 (Rs. 15600-39100) with GP 7600 (6CPC) |
✈ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
✔ अर्ज पद्धती : ऑनलाईन
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2023
✅ अधिकृत संकेतस्थळ : www.iitb.ac.in
📑जाहिरात (Notification – Administrative Superintendent) अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
📑जाहिरात (Notification – Consultant) अर्ज करण्यासाठी :- इथे क्लीक करा
How To Apply For IIT Bombay Vacancy 2022-23
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
- वरती दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. आणि मगच अचूक अर्ज सादर करावा जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये., धन्यवाद!