ICMR Recruitment 2023 | ICMR पुणे येथे ‘या’ पदावर भरती; महिन्याचा तब्बल 50 हजार पगार त्वरित अर्ज करा…

20230117 144955 min

ICMR Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशासक कार्यकारी, प्रकल्प वित्त कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने किंवा पुढील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

ICMR bharti 2023 :  या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना यांच्या  या अधिकृत  वेबसाईटवर https://www.icmr.gov.in/ जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती,पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

💁🏻‍♂️ संस्था : ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे

🙋🏻‍♂️ भरली जाणारी पदे : 

 1. प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil)
 2. प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics)
 3. प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive)
 4. प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive)

📑 शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा – 👉🏻 PDF

💁🏻‍♂️ अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन किंवा ऑफलाईन

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2023

💰 मिळणारे वेतन :

 1. प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) – 50,000/- रुपये दरमहा
 2. प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) – 50,000/- रुपये दरमहा
 3. प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) – 50,000/- रुपये दरमहा
 4. प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) – 50,000/- रुपये दरमहा

📑 आवश्यक कागदपत्रे :

 1. Resume
 2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 6. पासपोर्ट साईझ फोटो

✈️ अर्ज करण्याचा पत्ता :

ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पी बी क्रमांक 11, पुणे- 411001.

✅️ काही महत्वाच्या लिंक्स :

 • 🚨 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
 • 🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.gov.in/
 • 🌐 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://projectcell.niv.co.in/ 

How to apply ICMR Recruitment 2023

 • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
 • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी,धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top