HPCL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, Hindustan Petroleum Corporation Limited/हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक प्रक्रिया तंत्रज्ञ, सहायक बॉयलर तंत्रज्ञ, सहाय्यक अग्निशमन आणि सुरक्षा ऑपरेटर, सहाय्यक देखभाल तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)“ पदांच्या एकुण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
HPCL Bharti 2023
✍ पदाचे नाव : सहाय्यक प्रक्रिया तंत्रज्ञ, सहायक बॉयलर तंत्रज्ञ, सहाय्यक अग्निशमन आणि सुरक्षा ऑपरेटर, सहाय्यक देखभाल तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)
✍ पदसंख्या : एकूण 60 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन | 30 |
2 | असिस्टंट बॉयलर टेक्निशियन | 07 |
3 | असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर | 18 |
4 | असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | 05 |
Total | 60 |
पदाचे नाव, पदसंख्याआणि शैक्षणिक पात्रता
पद क्र.1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – 30 पदे
✔शैक्षणिक पात्रता : B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
पद क्र.2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – 07 पदे
✔शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण किंवा ITI (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्र.3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर – 18 पदे
✔शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 05 पदे
✔शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
➡ वयाची अट : 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
☢ परीक्षा फी : 590/-+GST [SC/ST/PwBD: फी नाही]
✈ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
➡ निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य चाचणी
✔ पगार : रु. 27500/- ते 1,00,000/- मिळेल.
⚠️ अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
📑 PDF जाहिरात | shorturl.at/efBJU |
👉 ऑनलाईन अर्ज करा | shorturl.at/hjpGN |
✅ अधिकृत वेबसाईट | www.hindustanpetroleum.com |
How To Apply For Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2023
- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने नवीनतम पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटोची सॉफ्ट कॉपी आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत (200 kb पेक्षा कमी jpg/gif फॉरमॅटमध्ये) तयार ठेवावी.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
- बंधित पदांसाठी नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणार्या उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT) साठी बोलावले जाईल ज्यामध्ये सामान्य अभियोग्यता चाचणी आणि तांत्रिक/व्यावसायिक ज्ञान यांचा समावेश असेल.
- HPCL ने ठरवल्यानुसार CBT वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चाचणी केंद्रांवर घेण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.