Hindustan Copper Recruitment 2022 | (HCL) हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरती; 10वी पास अर्ज करू शकतात

20221214 132254 min

Hindustan Copper Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022  19 डिसेंबर 2022 [मुदतवाढ] आहे.

Hindustan Copper Vacancy 2022

HCL Bharti 2022 : यासंदर्भातील सविस्तर जाहिरात www.hindustancopper.com या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे. काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा ही विनंती.

✍ पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

✍ पदसंख्या : एकूण 290 जागा

अ. क्र.ट्रेड पद संख्या
1मेट (माइन्स)60
2ब्लास्टर (माइन्स)100
3मेकॅनिक डिझेल10
4फिटर30
5टर्नर05
6वेल्डर (G &E)25
7इलेक्ट्रिशियन40
8इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक06
9ड्राफ्ट्समन (सिव्हिल)02
10ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)03
11COPA02
12सर्व्हेअर05
13Reff & AC02
Total290
HCL Bharti 2022 Details

✔ शैक्षणिक पात्रता :
1) मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स) :
10वी उत्तीर्ण
2) उर्वरित ट्रेड : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

➡ वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
☢ परीक्षा शुल्क : फी नाही

✈ नोकरीचे ठिकाण : राजस्थान
➡ अर्ज पद्धती : ऑनलाईन
⏰  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022  19 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
📑 भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

How To Apply For Hindustan Copper Recruitment 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.
  6. विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!

2 thoughts on “Hindustan Copper Recruitment 2022 | (HCL) हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरती; 10वी पास अर्ज करू शकतात”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top