HCL Recruitment 2023 | HCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी!

20230109 152019 min

HCL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो,हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

Hindustan Copper Limited Bharti 2023

Hindustan Copper Limited Recruitment 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Hindustan Copper Limited) यांच्या www.hindustancopper.com या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍ पद : मायनिंग मेट, ब्लास्टर, WED ‘ B’, WED ‘C

✍ पदसंख्या : एकूण 54 जागा

पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता

1) मायनिंग मेट / Mining Mate – 21 पदे
✔शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 02 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 05 वर्षांचा अनुभव.

2) ब्लास्टर / Blaster – 22 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 
डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 01 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 05 वर्षांचा अनुभव.

3) WED ‘ B’ – 09 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 
डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 01वर्षे अनुभव किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 06 वर्षांचा अनुभव.

4) WED ‘C – 02 पदे
✔शैक्षणिक पात्रता : 
डिप्लोमा किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 06 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 03 वर्षांचा अनुभव. किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.

➡ वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी 40 वर्षापर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
☢ परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]
✍ पगार (Pay Scale) :
मायनिंग मेट / Mining Mate – 18480 – 3% – Rs.45400

ब्लास्टर / Blaster – 18180 – 3% – Rs. 37310
WED ‘ B’ – 18180 – 3% – Rs. 37310
WED ‘C – 18080 – 3% – Rs. 35960)

📩 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

✅ अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा 

How To Apply For Hindustan Copper Limited Bharti 2023

 • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी,धन्यवाद!
  • वरील पदासाठी थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांना वरील उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी,धन्यवाद!

  Leave a Comment

  Your email address will not be published. Required fields are marked *

  error: Content is protected !!
  Scroll to Top