(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत भरती; ऑनलाईन अर्ज सुरु! | Exim Bank Recruitment 2023

20230203 145337 min

Exim Bank Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, भारतीय निर्यात-आयात बँकेत/एक्सीम बँक अंतर्गत “अधिकारी” पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2023 10 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.

Exim Bank Bharti 2023

Exim Bank Bharti 2023

✍🏻पदाचे नाव : अधिकारी/ऑफिसर

✍🏻पदसंख्या : एकूण 30 जागा

📂 शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह MBA/PGDBA/LLB/ पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech/M.Tech किंवा MA/M.Sc./CA/पदवीधर   (ii) 01/05/08 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा01 डिसेंबर 2023 रोजी 27/28/35/50/60 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क/Fee : General/OBC: ₹600/-   [SC/ST/EWS/PWD/महिला: ₹100/-]

🔷Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023 

मुलाखत : फेब्रुवारी 2023 

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

📑 जाहिरात (Notification) : येथे पाहा

👉Online अर्ज करा : Apply Online 

How To Apply For Exim bank India Jobs 2023

  1. सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची पात्रता सुनिश्चित करा.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची 27 जानेवारी 2023 10 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
  6. निवड स्क्रीनिंग आणि अर्जांच्या शॉर्टलिस्टिंगद्वारे केली जाईल, त्यानंतर वैयक्तिक मुलाखत होईल.
  7. बँकेने स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार मनुष्यबळाची आवश्यकता बदलण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. या संदर्भात बँकेचा निर्णय अंतिम असेल.
  8. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीची अचूक तारीख ईमेलद्वारे सूचित केली जाईल आणि बँकेच्या वेबसाइटवर देखील अद्यतनित केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top