ECHS Mumbai Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2023) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक“ पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
ECHS Mumbai Vacancy 2023
ECHS Mumbai Recruitment 2023 : तरूणांनो पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज echs.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.
✍ पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक
✍ पदसंख्या : एकूण 10 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
2) फार्मासिस्ट (Pharmacist) – 02 पदे
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
3) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc Nursing /GNM Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
4) लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
5) डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 01 पद
✔ ✔शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
6) ड्रायव्हर (Driver) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
7) महिला परिचर (Female Attendant) – 02 पद
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी आणि कम्प्युटर ज्ञान पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
8) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 75,000/- |
फार्मासिस्ट | Rs. 28,000/- |
नर्सिंग असिस्टंट | Rs. 28,000/- |
लॅब टेक्निशियन | Rs. 28,000/- |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | Rs. 19,700/- |
ड्रायव्हर | Rs. 19,700/- |
महिला परिचर | Rs. 16,800/- |
प्रयोगशाळा सहाय्यक | Rs. 28,000/- |
✅ अर्ज पद्धती – ऑफलाईन
✉️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वॉर्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-400088
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023
✅ अधिकृत वेबसाईट :– echs.gov.in
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लीक करा
How To Apply for ECHS Mumbai Application 2023
- सदर पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- सदर पदांकरीता अधिक माहिती echs.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!