CISF Bharti 2022 | 10वी पास साठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती; [⏰आज शेवटची तारीख]

20221220 091248 min

CISF Bharti 2022 : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

CISF Constable Vacancy 2022

CISF Constable Tradesman Bharti 2022 : या भरतीसाठीची अधिसूचना (Central Industrial Security Force) यांच्या Www.Cisf.Gov.In या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.

 पदाचे नाव : (कॉन्स्टेबल/ट्रेड्समन) Constable Tradesman

 पदसंख्या : एकूण 787 जागा

 वेतन श्रेणी : Pay Level-4 (Rs.25,500-81,100/-) Plus 

➡ रिक्त पदाचे नाव, पदसंख्या तपशील :
1) कॉन्स्टेबल/कुक – 304 पदे
2) कॉन्स्टेबल/कॉबलर – 06+01 पदे
3) कॉन्स्टेबल/टेलर – 27 पदे
4) कॉन्स्टेबल/बार्बर – 102+07 पदे
5) कॉन्स्टेबल/वॉशर मॅन – 118 पदे
6) कॉन्स्टेबल/स्वीपर – 199 पदे
7) कॉन्स्टेबल/पेंटर – 01 पद
8) कॉन्स्टेबल/मेसन – 12 पदे
9) कॉन्स्टेबल/प्लंबर – 04 पदे
10) कॉन्स्टेबल/माळी – 03 पदे
11) कॉन्स्टेबल/ वेल्डर – 03 पदे

✔ शैक्षणिक पात्रता :
स्वीपर : 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे/ट्रेड: (I) 10वी उत्तीर्ण (Ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
माजी सैनिक: सैन्यात शिपाई / लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल / ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सुभेदार, एनबी-सुभेदार, हवालदार, नाईक किंवा लष्कर / वायुसेना / नौदल या समकक्ष पदांचा भूतकाळ असलेले माजी सैनिकदेखील पात्रतेच्या निकषांची पूर्तता करुन आणि त्यांच्या लेखी इच्छुकतेची पूर्तता करून खालच्या पदासाठी या पदामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांची निवड झाल्यास ते संरक्षण दलात असलेल्या पदांच्या बरोबरीच्या पदावर दावा करणार नाहीत.

➡ वयोमर्यादा :  01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]
☢ परीक्षा शुल्क : 100 रुपये

☢ शारीरिक पात्रता :
उंची:
General, SC & OBC
उमेदवार (पुरुष): 165 सेमी
महिला: 155 सें.मी.
छाती :
पुरुष :
 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST उमेदवारांसाठी
महिला :
 150 सेमी
पुरुष : 162.5 सेमी
छाती :
पुरुष :76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

➡ अर्ज पद्धती : ऑनलाईन
 ⏰ अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2022
 ⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)

 📑 मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
 👉 ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
 ✅ अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
Important Links For CISF Constable/Tradesmen

How To Apply For CISF Constable Bharti 2022

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- Cisfrectt.In वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या NOTICE BOARD पर्यायावर जा.
  • आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
  • मागितलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
  • अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
  • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top