CGST & Customs Pune Bharti 2022 | पुण्यातील केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात विविध पदांची भरती

20221211 142531 min

CGST & Customs Pune Bharti 2022-23 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II,  हवालदार” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.

CGST and Customs Pune Recruitment 2023

CGST & Customs Pune Vacancy 2022-23 : या भरती साठीची अधिसूचना (Central GST & Customs Pune) यांच्या www.cbic.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..

पदाचे नाव : कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार

✍ पदसंख्या : एकूण 11 जागा

 • पदाचे नाव आणि पद संख्या :
 • कर सहाय्यक – 02 पदे
 • स्टेनोग्राफर ग्रेड-II – 06 पदे
 • हवालदार – 03 पदे

वेतनश्रेणी :

 • कर सहाय्यक – रु.25,000 – 81,500/-
 • स्टेनोग्राफर ग्रेड-II – रु.25,000 – 81,500/-
 • हवालदार – रु.18,000 – 56,900/-

✔ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)

 • नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
 • अर्ज पद्धती : ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –> मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023 
📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.cbic.gov.in
Important Links For CGST & Customs Pune bharti

How To Apply For CGST & Customs Pune Bharti 2022-23

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे; अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • सर्व बाबतीत रितसर भरलेला अर्ज बंद लिफाफ्यात असावा.
 • इतर पात्रता अटी व कार्यपद्धती या विषयीचे अधिक तपशील http://www.cbic.gov.in व https://www.punecenexcise.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023  आहे.
 • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top