Central Bank Of India Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक” पदाची 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.

Central Bank Of India Vacancy 2023
✍️ पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक
✍️ पदसंख्या : एकूण 250 जागा
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) चीफ मॅनेजर (स्केल IV) 50
✅शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
2) सिनियर मॅनेजर (स्केल III) 200
✅शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
🙋🏻♂️ वयाची अट : 31 डिसेंबर 2022 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💰 परीक्षा फी : जनरल/ओबीसी 850/-+GST [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
💸 पगार (Pay Scale) : 63,840/- रुपये ते 89,890/- रुपये.
📑 निवड प्रक्रिया :
निवड ऑनलाइन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल.
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
📮 अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023
📑 परीक्षा (Online) : मार्च 2023
✅️ मुलाखत : मार्च 2023
🌐 अधिकृत संकेतस्थळ : Www.Centralbankofindia.Co.In
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
How To Apply For Central Bank Of India Mumbai Bharti 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदर पदांकरिता अधिक माहिती Www.Centralbankofindia.Co.In या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज 27 जानेवारी 2023 पासून सुरु होतील
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.