BMC MCGM Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “साह्यकारी परिचारिका (प्रसविका)” पदाच्या 421 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
BMC Bharti 2023
✍ पदाचे नाव : साह्यकारी परिचारिका (प्रसविका)
✍ पदसंख्या : एकूण 421 जागा
✍ पगार : 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
✔ शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (i) सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम पूर्ण (ii) CCC किंवा MS-CIT
➡ वयाची अट : 16 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
✈ नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
➡ अर्ज पद्धती – ऑफलाईन
⏰ ऑफलाईन अर्ज करण्याची पोहोचण्याची शेवट तारीख :– 16 ते 25 जानेवारी 2023 (11:00 AM ते 05:00 PM)
📩 अर्ज पाठविण्याचा – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – 400012
✅ अधिकृत वेबसाईट :- portal.mcgm.gov.in
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Recruitment 2023
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून, विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतींसह सादर करावा.
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी, संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुढील सूचनांन्वये मूळ कागदपत्रांसह पडताळणीकरिता उपस्थित रहावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
Plz send mi detel off BMC RIQVAERMENT OF 2023