Bank Of Maharashtra Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी“ पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
Bank of Maharashtra Vacancy 2023
Bank Of Maharashtra Recruitment 2023 : या भरतीसाठीची अधिकृत PDF अधिसूचना (Bank Of Maharashtra, Pune) यांच्या Www.Bankofmaharashtra.In या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज करावा.
✍ पदाचे नाव : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी
✍ पदसंख्या : एकूण 03 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी / Chief Technology Officer (CTO) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमसीए किंवा समकक्ष पात्रता 02) 15 वर्षे अनुभव
2) मुख्य डिजिटल अधिकारी / Chief Digital Officer (CDO) – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / आयटी मध्ये एमसीए आणि एमबीए किंवा समकक्ष पात्रता 02) 10 वर्षे अनुभव
3) मुख्य जोखीम अधिकारी / Chief Risk Officer – 01 पद
शैक्षणिक पात्रता : 01) पदवीधर : ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन 02) 5 वर्षे अनुभव
👉🏻 वयाची अट : 31 डिसेंबर 2022 रोजी 35 ते 60 वर्षे
💰 परीक्षा शुल्क : 1180/- रुपये.
✈️ नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
📑 अर्ज पद्धती : ऑफलाईन
✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Bank Of Maharashtra, H.R.M. Department, Head Office “Lokmangal”, 1501 Shivajinagar, Pune 411005/ महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल 1501 शिवाजीनगर, पुणे 411001
🌐 अधिकृत संकेतस्थळ पहा :- Www.Bankofmaharashtra.In
🚨 PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लीक करा
How To Apply For BOM Bharti 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
- विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
- अर्जदारांनी भरतीसाठी अर्जासोबत अर्ज फी जमा करावी.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!