Army Welfare Placement Organization Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) अंतर्गत “माजी सैनिक” पदांच्या एकूण 292 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 फेब्रुवारी 2023 आहे.
AWPO Recruitment 2023
✍🏻 पदाचे नाव : माजी सैनिक/ex soldier
✍🏻 पदसंख्या : एकूण 292 जागा
शैक्षणिक पात्रता :
a) सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी, जे सेवानिवृत्तीचे वय पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत.
b) निवृत्त होणारे भारतीय सैन्य कर्मचारी, जे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या एक वर्ष अगोदर अर्ज करू शकतात.
c) शिस्तभंगाच्या कारणास्तव कर्मचार्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्ती मंजूर केली.
d) कायमस्वरूपी निम्न वैद्यकीय श्रेणीतील व्यक्तींना बाहेर काढले जात आहे.
e) सैन्यातून सुटका करण्यात आलेले शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड अधिकारी.
f) लष्करी जवानांच्या विधवा/विधवा प्रभाग.
g) किमान 10वी पास आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त.
AWPO Bharti 2023 Important Documents
पेन्शन बुक
पीपीओ
आयडेंटिटी कार्ड
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
कॅन्सल चेक
पासपोर्ट साईज फोटो-10
वयोमर्यादा – 54 वय च्या आतील
परीक्षा फी : अधिकारी: Rs. 750/-
JCO चे : Rs. 500/- किंवा: Rs. 300/-
वेतनश्रेणी – Rs. 33,000/-
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – आर्टी डेपो रेजिट (दिशा हॉल), आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प.
मुलाखतची तारीख – 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :- exarmynaukri.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
Application Form :- येथे क्लीक करा
Selection Process For AWPO Vacancy 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपथित राहावे.
- उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.