WRD Maharashtra Bharti 2022 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग (WRD) अंतर्गत “संचालक, उपसंचालक, सहायक संचालक” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
WRD Maharashtra Bharti 2022
WRD Maharashtra Recruitment 2022 : या भरती साठीची अधिसूचना (Water Resource Department) यांच्या wrd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा..
पदाचे नाव : संचालक, उपसंचालक, सहायक संचालक
पदसंख्या : एकूण 03 जागा
पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
1) संचालक / Director – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : 01) स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर पदवी 02) कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे.
2) उपसंचालक / Deputy Director – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर असणे आवश्यक आहे.
3) सहायक संचालक / Assistant Director – 01 पद
✔ शैक्षणिक पात्रता : 01) स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर 02) माहिती तंत्रज्ञान मधील पदविका
पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
संचालक – रु. 78,800 ते 2,09,200
उपसंचालक – रु. 67,700 ते 2,08,700
सहायक संचालक- रु. 56,100 ते 1,77,500
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धती : ऑफलाईन
- ✉️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
📑 PDF मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट (Official Website) | wrd.maharashtra.gov.in |
How To Apply For Jalsampada Vibhag Bharti 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- सदर पदांकरिता अधिक माहिती wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!