Ordnance Factory Bhusawal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, (OFBH) आयुध कारखाना/ ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ अंतर्गत “सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार/अप्रेंटिस” पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांच्या आत सादर करावे.
Ordnance Factory Bhusawal Recruitment 2023
✍🏻 पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice
✍🏻 पदसंख्या : एकूण 40 जागा
✍🏻 वेतनश्रेणी : Rs. 9,000/- per month व इतर भत्ते
अ. क्र. | ट्रेड | पद संख्या |
1 | B.Sc | 14 |
2 | B.Com | 13 |
3 | B.A. | 13 |
Total | 40 |
✅ शैक्षणिक पात्रता : B.Sc/B.Com/B.A.
वयाची अट : किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)
नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव
अर्ज पद्धती : ऑफलाईन
✉️ ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लि.चे एक युनिट. भुसावळ, पिन-४२५ २०३, महाराष्ट्र
📂 अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांच्या आत
📑जाहिरात (Notification) :- येथे पाहा
👉Online नोंदणी करा : Apply Online
How To Apply For Ordnance Factory Bhusawal Notification 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सीलबंद लिफाफ्यात “सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार” असे शीर्षक असलेल्या पाठवायचे आहेत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत अर्ज सादर करावे.
उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेवर केली जाईल, शिकाऊ उमेदवारांची निवड आणि सामील होण्यासाठी कोणतीही मुलाखत किंवा चाचणी घेतली जाणार नाही.
गुणवत्ता यादी OFBH च्या मेन गेटच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल.
निवडलेल्या उमेदवारांनी NATS पोर्टल www.mhrdnats.gov.in वर स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य आहे
Hey recently add password 12 standard did there is any need to have more collections