NDA Pune Bharti 2023 | राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत नवीन भरती सुरू; असा करा ऑनलाइन अर्ज…

20221228 142744 min

NDA Pune Bharti 2023 : महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना नमस्कार, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 251 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

NDA Pune Recruitment 2023

NDA Pune Vacancy 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (National Defence Academy, Pune) यांच्या www.nda.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

✍ पदसंख्या : एकूण 251 जागा

पदाचे नावपद संख्या 
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)27 पदे
पेंटर01 पद
ड्रॉफ्ट्समन01 पद
नागरी मोटार चालक08 पदे
कम्पोझिटर-सह-चित्रकार01 पद
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II01 पद
कूक12 पदे
फायरमन10 पदे
लोहार01 पद
टीए बेकर आणि कन्फेक्शनर02 पदे
TA-Cylce दुरुस्ती करणारा05 पदे
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)182 पदे
एकूण 251 पदे

ही भरती देखील वाचा :- महाराष्ट्र रोजगार मेळावा, 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर 2022 

✔ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
➡ वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :  www.nda.nic.in
📑
भरतीची PDF/जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

How To Apply For National Defence Academy Pune Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
  • फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
  • उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या लिंक वरून करावे.
  • अर्ज 31 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक सविस्तर महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी,धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top