MNLU Bharti 2023 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती; 08वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! इथे करा अर्ज..

jpg 20230124 114252 0000 min

MNLU Nagpur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे “उप वित्त आणि लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, सचिव-सह-स्टेनोग्राफर, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ इलेक्ट्रीशियन, चालक-सह-कार्यालय परिचर, कुक, ऑफिस अटेंडंट, केअरटेकर-कम-ऑफिस असिस्टंट, सफाई कामगार” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

MNLU Nagpur Recruitment 2023

या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Maharashtra National Law University, Nagpur) यांच्या www.nlunagpur.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे, ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍ पदाचे नाव : उप वित्त आणि लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, सचिव-सह-स्टेनोग्राफर, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ इलेक्ट्रीशियन, चालक-सह-कार्यालय परिचर, कुक, ऑफिस अटेंडंट, केअरटेकर-कम-ऑफिस असिस्टंट, सफाई कामगार

✍ पदसंख्या : एकूण 42 जागा

पदाचे नावपद संख्या 
उप वित्त आणि लेखाधिकारी01 पद
कनिष्ठ अभियंता (Civil)01 पद
कनिष्ठ अभियंता (Electrical)01 पद
सचिव-सह-स्टेनोग्राफ01 पद
रिसेप्शनिस्ट01 पद
कनिष्ठ इलेक्ट्रीशियन02 पदे
चालक-सह-कार्यालय परिचर (HMV)02 पदे
चालक-सह-कार्यालय परिचर (LMV)10 पदे
कुक02 पदे
ऑफिस अटेंडंट15 पदे
केअरटेकर-कम-ऑफिस असिस्टंट03 पदे
सफाई कामगार03 पदे
MNLU Bharti 2023
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप वित्त आणि लेखाधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य श्रेणी
कनिष्ठ अभियंता (Civil)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान 60% गुणांसह किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीची पदवी.
कनिष्ठ अभियंता (Electrical)किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य ग्रेड.
सचिव-सह-स्टेनोग्राफ55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही विषयातील पदवी.
रिसेप्शनिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी;
कनिष्ठ इलेक्ट्रीशियनa. कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी किंवा समकक्ष उत्तीर्ण;
b. संबंधित व्यापारात आयटीआय प्रमाणपत्रासह मॅट्रिक
चालक-सह-कार्यालय परिचर (HMV)(HMV) 12 वी पास, जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे;
चालक-सह-कार्यालय परिचर (LMV)(HMV) 12 वी पास, जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे;
कुककोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष उत्तीर्ण
ऑफिस अटेंडंटकोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आणि त्याला वाचन, लिहिणे आणि संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक आहे
केअरटेकर-कम-ऑफिस असिस्टंटकोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आणि त्याला वाचन, लिहिणे आणि संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक आहे
सफाई कामगारस्वच्छता किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून 8वी उत्तीर्ण
MNLU Bharti 2023
  • ✈ नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
  • ☢ अर्ज शुल्क –
    • अनारिक्षित उमेदवारांसाठी – रु. 1,500/-
    • इतरांसाठी – रु.1000/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • 📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – 441108
  • 📩 अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@nlunagpur.ac.in
  • ⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
  • वेतनश्रेणी : पदानुसार 15,000 ते 2,09,200 मिळेल.
📑 PDF जाहिरातshorturl.at/DGXZ1
👉 अर्ज नमुनाshorturl.at/sEMRZ
✅ अधिकृत वेबसाईटwww.nlunagpur.ac.in

How To Apply For Maharashtra National Law University Nagpur Bharti 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जदारांनी भरलेल्या अर्जाची आगाऊ स्कॅन केलेली प्रत recruitment@nlunagpur.ac.in वर पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nlunagpur.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top