Army Ordnance Corps Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना www.aocrecruitment.gov.in या आधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीची अधिसूचना एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत अर्ज सादर करावे.
Army Ordnance Corps Vacancy 2023
✍पदाचे नाव :
1) ट्रेडसमन मेट / Tradesman Mate – 1249 पदे
2) फायरमन / Fireman – 544 पदे
✍ पदसंख्या : एकूण 1793 जागा
Category | Fireman | Tradesman Mate |
UR | 222 | 508 |
OBC | 81 | 337 |
SC | 40 | 187 |
ST | 147 | 93 |
EWS | 54 | 124 |
Total | 544 | 1249 |
✔ शैक्षणिक पात्रता :
ट्रेडसमन मेट – 10 वी पास किंवा समकक्ष.
फायरमन – 10 वी पास किंवा समकक्ष.
➡ वयोमर्यादा :
शेवटच्या तारखेनुसार वय
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 25 वर्षे
नियमांनुसार वयात सवलत लागू.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ट्रेडसमन मेट | Rs. 18,000 to Rs. 56, 900/- |
फायरमन | Rs. 19, 900/- to Rs. 63, 200/- |
✈ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
☢ अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
✅ अधिकृत संकेतस्थळ :- www.aocrecruitment.gov.in
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा
How To Apply For AOC Bharti 2023
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने वेब ऍप्लिकेशन www.aocrecruitment.gov.in वर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना, पात्रता निकष, सामान्य नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
- अर्जाचा फॉर्म वेब अॅप्लिकेशन www.aocrecruitment.gov.in वर उपलब्ध आहे आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवस असेल.
Ohhk