AIC of India Bharti 2023 | भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; 12वी पाससाठी संधी!

20230118 140048 min

AIC of India Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे.

AIC of India bharti 2023 :  या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना www.aicofindia.com या अधिकृत  वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती,पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍️ एकूण पदे : 50 जागा

✍️ पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
📑 शैक्षणिक पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु/व्यवस्थापन/सांख्यिकी/HR मध्ये 60% गुणांसह पदवी [SC/ST: 55% गुण]
💁🏻‍♂️ वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

💰 परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
💸 वेतन : निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 60,000/ पगार मिळेल

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
📑 अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 (08:00 PM)
⏰️ परीक्षा (Online) : 25 फेब्रुवारी 2023
निवड प्रक्रिया :

🌐 अधिकृत संकेतस्थळ :  www.aicofindia.com
🚨 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
📮ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

👉🏻 सेवा अटी :
कंपनीच्या वेळोवेळी प्रचलित नियमांनुसार सेवा अटी लागू होतील. निवडलेल्या उमेदवारांना कंपनीने ठरवल्याप्रमाणे भारतातील कोणत्याही ठिकाणी पोस्ट केले जाऊ शकते. कृपया लक्षात घ्या की जिल्ह्यांतील फील्ड वर्क हे कर्तव्याचा अत्यावश्यक भाग असल्याने, निवडलेल्या उमेदवाराला, एकतर प्रशिक्षण/प्रोबेशन दरम्यान किंवा त्यानंतर, कंपनीला आवश्यकतेनुसार दुर्गम ग्रामीण भागात प्रवास करावा लागेल

📑 ऑनलाइन परीक्षा :
उमेदवारांना 2 1⁄2 तास (150 मिनिटे) कालावधीच्या एकूण 150 गुणांची ऑनलाइन परीक्षा (उद्देश आणि वर्णनात्मक) द्यावी लागेल. ऑनलाइन परीक्षेत किमान पात्रता गुण सामान्य, OBC आणि EWS साठी 60% आणि SC/ST साठी 55% आहेत. ऑनलाइन परीक्षा 25 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. परीक्षांच्या तारखा कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार बदलल्या जाऊ शकतात. ऑनलाइन चाचणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

How to Apply AIC of India Recruitment 2023

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  1. सर्व आवश्यक पात्रता / अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  2. फॉर्म भरण्यासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – www.aicofindia.com या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  1. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/ जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top