AIASL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि.मध्ये (AIASL) ने विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीच्या तारखा दिलेल्या अधिसूचनेत पाहाव्यात. ही नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा
AIASL Recruitment 2023
पदसंख्या : एकूण 166 जागा
पद क्र. | पदाचे नाव आणि तपशील | पद संख्या |
1 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 11 |
2 | ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 25 |
3 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 07 |
4 | हँडीवूमन | 45 |
5 | हँडीमन | 36 |
6 | हँडीवूमन (क्लीनर्स) | 20 |
7 | ड्यूटी ऑफिसर | 06 |
8 | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 04 |
9 | ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर | 12 |
Total | 166 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.9: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव
अर्ज फी :
इतरांसाठी: 500/-
SC/ST, माजी सैनिकांसाठी: शून्य
पेमेंट मोड: डिमांड ड्राफ्ट
पगार : 17520 ते 32200 दरमहा
नोकरी ठिकाण: अहमदाबाद, गुजरात
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख: 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीसाठीचे ठिकाण (पत्ता): हॉटेल प्रिस्टाइन रेसिडेन्सी. विमानतळ रोड, S.V.P च्या पुढे इंटरनॅशनल, सरदारनगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात-382475
✅अधिकृत संकेतस्थळ :- www.aiasl.in
📑भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
- वरील भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- नोंदणीची (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) तास फक्त मुलाखतीच्या तारखेला.
- पात्र उमेदवारांची फक्त मुलाखत घेतली जाईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
- सदर पदांकरिता मुलाखत 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.