AAI bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
AAI bharti 2023 (Airport Authority Of India)
AAI requirement 2023 : या भरतीसाठीची अधिसूचना (Airports Authority Of India, AAI) यांच्या Aai.Aero या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.
- ✍️ पदाचे नाव :- व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक
- ✍️ पदसंख्या :- 364 जागा
- 📑 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
- 📝 अर्ज पद्धती :- ऑनलाईन
- 🙋🏻♂️ वयोमर्यादा :-
- व्यवस्थापक – 32 वर्षे
- कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्षे
- वरिष्ठ सहाय्यक – 30 वर्षे
- ⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जानेवारी 2023
- 🌐 अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

वेतनश्रेणी :-
व्यवस्थापक = Rs.60000-3%-180000
कनिष्ठ कार्यकारी = (Air Traffic Control) Rs.40000-3%-140000
कनिष्ठ कार्यकारी = (Official Language) Rs.40000-3%-140000
वरिष्ठ सहाय्यक = Rs.36000-3%-110000
📑 PDF जाहिरात :-
https://bit.ly/3GEbXqI
👉 ऑनलाईन अर्ज करा :- https://bit.ly/3jRqRkF
✅ अधिकृत वेबसाईट :-
www.aai.aero
How To Apply For Airport Authority Of India Bharti 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
- अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Me and job